Sunday, August 16, 2026
Latest:
कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

आधारभूत किंमतीत भात खरेदी योजना जाहीर

*🛑आधारभूत किंमतीत भात खरेदी योजना जाहीर*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१६:-* पणन : हंगाम २०२४-२५ मध्ये किमान आधारभूत किंमतीत भात खरेदी योजना जाहीर करण्यात आली आहे. यात १४ ऑक्टोबर ते ३१ जानेवारी २०२५ हा खरेदी कालावधी आहे. यावर्षी २३०० रुपये हमी भावाने सर्वसाधारण भात खरेदी करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत भात खरेदीसाठीचा दर निश्चित केला आहे. यात संपूर्ण राज्यासाठी भारतीय अन्न महामंडळ नोडल एजन्सी म्हणून काम करणार आहे. या भात खरेदीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या माध्यमातून खरेदी केंद्रे व संस्था निश्चित करण्यात येणार आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!