वेंगुर्ले येथे २८ रोजी ‘खुली आकाशकंदील’ स्पर्धा
*🛑वेंगुर्ले येथे २८ रोजी ‘खुली आकाशकंदील’ स्पर्धा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि-१६:-* वेंगुर्ले येथे शिवसेना जिल्हा समन्वयक तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त २८ ऑक्टोबर रोजी भव्य खुली आकाश कंदील स्पर्धा’ आयोजित केली आहे. वेंगुर्ले शहरातील श्री देव रामेश्वर मंदिरसमोर ही स्पर्धा २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक सहभागी स्पर्धकाला भेटवस्तू देण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये स्पर्धकांना विनामूल्य प्रवेश आहे. विजेत्या प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे पाच हजार रुपये, चार हजार रुपये व तीन हजार रुपये बक्षीस तर उत्तेजनार्थ प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे २००० रुपये, १००० रुपये व ५०० रुपये बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संदीप परब ९४२३३००८४१ या क्रमांकावर संपर्क साधावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन सचिन वालावलकर मित्रमंडळाचे अध्यक्ष संतोष परब यांनी केले आहे
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

