उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन सेवा सुरू न केल्यास आंदोलन
*🛑उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन सेवा सुरू न केल्यास आंदोलन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-१५:-* येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी यांची उबाठा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेत चर्चा केली. उपजिल्हा रुग्णायलात सिटीस्कॅन होते. न मशीन लवकरात लवकर उपलब्ध करून ही सेवा सुरू करावी, अन्यथा शिवसेना ठाकरे गटातर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यातआला. उबाठाचे कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, रामू विखाळे, युवासेना उपजिल्हाप्रमुख ललित घाडीगावकर, देवगड युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, सचिन आचरेकर, गुरुनाथ पेडणेकर, रुपेश आमडोस्कर, सचिन खोचरे आदी शिवसैनिक उपस्थित होते डॉ. रेड्डी यांच्याकडे उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदाचा पदभार दिल्याबद्दल शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. रुग्णांना होत असलेल्या गैरसोयी दूर करून चांगल्या सेवा देण्याची मागणी करण्यात आली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_