चौकुळ बेरडकी येथील महिलेचा मृतदेह शवागृहात पडून
*🛑 चौकुळ बेरडकी येथील महिलेचा मृतदेह शवागृहात पडून*
*🛑 ग्रामस्थांनी केले,शवागृहा बाहेर आंदोलन अद्याप पोस्टमार्टेम नाही*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴चौकुळ, दि-१५:-* चौकुळ चिखलव्हाळ बेरडकी येथील येथील द्रोपदी मारुती नाईक या महिलेवर वीज पडून तिचा काल जागीच मृत्यू झाला होता, मात्र सावंतवाडीच्या शवागृहात काल संध्याकाळी तिला आणूनही आज दुपारी बारा वाजेपर्यंत शव विच्छेदन करण्यात न आल्याने ग्रामस्थांनी आक्रमक होत शवागृहा बाहेर आंदोलन केले.
महसूल विभागाचा एकही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नव्हता तसेच पोस्टमार्टम अधिकारीही घटनास्थळी नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.याबाबत अधिक माहिती अशी की काल संध्याकाळी चौकुळ बेरडकी येथील महिलेवर वीज पडून तिचा जागीच मृत्यू झाला होता ,काल रात्री मृतदेह विच्छेदनासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात आणण्यात आला मात्र आज दुपारचे बारा वाजे पर्यंत शवविच्छेदन करण्यात आले नाही त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक होत शवागृहा बाहेरच आंदोलन केले.
. घटना घडून एक दिवस उलटला तरी महसूल विभागाचा एकही कर्मचारी घटनास्थळी अथवा रुग्णालयात दाखल झाला नाही,याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त करून महसूल प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

