कोकणदोडामार्गमहाराष्ट्र

द अमुर डेव्हलपर्स कंपनी सासोलीच्या जागेत अज्ञात कंपनी विरोधकांकडून वृक्ष तोड

*🛑द अमुर डेव्हलपर्स कंपनी सासोलीच्या जागेत अज्ञात कंपनी विरोधकांकडून वृक्ष तोड*

*🛑द ओरीजीन प्रोजेक्टला अडचणीत आणण्यासाठी कंपनी विरोधकांचे कृत्य*

*🛑कंपनीला यापूर्वी बेकायदा वृक्ष तोड प्रकरणी वीस लाखाचा दंड*

*🛑दबाव तंत्राच्या वापरामुळे अपील करण्यासाठी वनविभाग कागदपत्रे देत नसल्याचा आरोप*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴दोडामार्ग, दि-१४:-* दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथील द अमुर डेव्हलपर्स कंपनी हिला बेकायदेशीर वृक्षतोड केल्याप्रकरणी २० लाख ६२ हजार नऊशे रुपये दंड ठोठावण्यात आला असताना त्या दंडावर अपील करण्यासाठी संबंधित वनविभाग महसूल विभागाकडे कागदपत्रे ची मागणी करूनही ही मिळत नसतानाच पुन्हा एकदा सासोलीच्या कंपनीच्या वनक्षेत्रात अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी प्रवेश करून झाडे कापून सदरचे आरोप हे कंपनीवर यावेत व कंपनीला पुन्हा एकदा बदनाम करता यावे यासाठी कोणीतरी अज्ञात समाज कंटकाने व कंपनीच्या विरोधकाने हे कृत्य केले असावे असे मत कंपनी व्यवस्थापकांनी व्यक्त केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की सासोले येथे दी अमुल डेव्हलपर्स कंपनीने शेकडो एकर जागा खरेदी केली आहे त्या जागेसंदर्भात गावातील काही स्थानिक ग्रामस्थांचा व कंपनीचा वाद सुरू असताना कंपनीने सर्वे नंबर १६४ १९९ २०० २०१ १७१ १६७ १६८ यामध्ये ६१९५ झाडाची तोड केली म्हणून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.मात्र सदरच्या दंडाविरुद्ध दाद मागण्यासाठी कागदपत्राची मागणी केली असता कोणाच्या तरी दवाखाली सदरची कागदपत्रे देण्यास संबंधित विभाग टाळाटाळ करीत आहे असा आरोप कंपनीकडून करण्यात आला आहे, हे सर्व सुरू असतानाच कंपनीच्या जागेमध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने कंपनीच्या विरोधकांनी रात्रीचा काळोखाचा गैरफायदा घेत झाडांची कत्तल केली आहे, सदरचा आरोप कंपनीवर यावा व कंपनी आणखी बदनाम व्हावी हा त्यामागचा उद्देश असावा असे बोलले जात आहे. ग्रामस्थ व कंपनी यांची जमिनीबाबत वादावादी सुरू झाल्यापासून कंपनीने सदरच्या जागेत आजपर्यंत पाय ठेवला नाही मात्र याच गोष्टीचा फायदा उठवत काही समाजकंटकांनी कंपनीला बदनाम करण्यासाठी सदरच्या झाडांची कत्तल केली असावी व त्याचा आळ कंपनीवर यावा असा त्यामागचा उद्देश असावा असा संशय कंपनी संचालकांनी व्यक्त केला आहे. याबाबत कंपनी संचालक वनविभाग कडे व जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागणार असल्याचे सांगण्यात आले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!