कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

मंत्री केसरकरांना वेळागर चा प्रकल्प फक्त निवडणुकीसाठी फंड गोळा करण्यासाठी हवाय

*🛑 मंत्री केसरकरांना वेळागर चा प्रकल्प फक्त निवडणुकीसाठी फंड गोळा करण्यासाठी हवाय*

*🛑आबा चिपकर यांचा आरोप*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१४:-* शिरोडा वेळागरा येथे ताज प्रकल्प भूमीपूजन वेळी झालेला प्रकार व ग्रामस्थांचा उद्रेक शालेय शिक्षण मंत्री या मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांना धडकी भरवणारा आहे. स्थानिक ग्रामस्थाना विश्वासात न घेता केसरकरांनी या प्रकल्पाचे भूमीपूजन केल्यानेच त्यांना लोकांच्या रोषाला सामोर जावे लागले पुन्हा असा प्रयत्न केल्यास या पुढचे काही तरी करावे लागेल असा इशारा वेळागर ग्रामस्थ स्थानिक भूमिपुत्र सामाजिक कार्यकर्ते आबा चिपकर यांनी दिला आहे. शिरोडा वेळागर ताज प्रकल्प भूमीपूजन कार्यक्रम रविवारी आयोजित केला होता त्याला ग्रामस्थानी जोरदार विरोध करत पर्यटन मंत्री व शिक्षण मंत्री यांच्या गाड्या अडवल्या. हा झालेला विरोध म्हणजे या मतदारसंघातील आमदार व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची नाचक्की करणारा होता. अक्षरशः आम्ही वेळागरवासीयांनी दीपक केसरकर यांना हाकलवून लावले. स्थानिक भूमिपुत्रांवर होत असलेला अन्याय वारंवार केसरकर यांच्या कानावर घालून देखील त्यांनी दुर्लक्ष करत फक्त स्वतःच्या अट्टाहासापाई हा प्रकल्प रेटन्याचा प्रयत्न केला भूमिपूजनला विरोध असतानाही तो कार्यक्रम घेण्यात आला त्याला आम्ही वेळागरवासीयांनी योग्य ते उत्तर लवकरच देणार आहोत. मुळात केसरकर यांना हा प्रकल्प होणे म्हणजे येणाऱ्या निवडणुकीसाठी कमिशन व फंड जमा करण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे ते स्वावार्थी झाले असून त्यांना मतदारांशी किंवा आम्हा भूमिपुत्रांशी काही संबंध नाही फक्त घोषणा करून फंड कसा मिळवायचा ह्याच विचारात ते असतात परिणामी पुन्हा या ठिकाणी आलात तर याद राखा या पुढचेही पाऊल आम्ही वेळागरवासीय उचलू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार परशुराम उपरकर समर्थक आबा चिपकर यांनी दिला आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!