कोकणमहाराष्ट्रमालवण

कांदळगाव शाळेसाठी २४ लाखांचा निधी मंजूर..

*🛑 कांदळगाव शाळेसाठी २४ लाखांचा निधी मंजूर..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण, दि-१४:-* तालुक्यातील कांदळगाव शाळा इमारत जीर्ण झाली होती व अतिवृष्टीमुळे या शाळेचे छप्पर कोसळून मोठी वित्तहानी झाली होती. त्यावर माजी खासदार नीलेश राणे यांनी स्वखर्चाने शाळा छप्पर दुरुस्ती करत लवकरच सुसज्ज इमारत बांधणार असल्याचा शब्द दिला होता. त्यानंतर या वर्षीच्या जिल्हा वार्षिक योजना शाळा बांधकामांतर्गत कांदळगाव शाळा दोन वर्गखोली इमारत बांधण्यासाठी २४ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच काम सुरू होईल, अशी माहिती कांदळगाव ग्रामपंचायत सदस्य विहार कोदे यांनी दिली. याबद्दल कांदळगाव ग्रामस्थ बाबुराव परब, प्रसाद भोगले, शारदा मुळये, मनोज आचरेकर, आत्माराम साळकर, बाबाजी परब, विश्वास मुळये, उमेश कोदे, बाबल आमकर, संतोष पाटकर, कृष्णा राणे, शामसुंदर मुळये, सुशांत सुर्वे, भूषण सुर्वे, प्रभाकर सुर्वे, रामदास सुर्वे, चंद्रशेखर सुर्वे, पुंडलिक बांदिवडेकर, भाऊ गुरव, अमोल वारंग, संजय परब, मधुसूदन परब, शशी परब, सुरेश परब यांनी खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार नीलेश राणे यांचे आभार मानले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!