साटेली-भेडशीतील अवैध चिरेखाणी पुन्हा एकदा चर्चेत..
▪️येत्या आठ दिवसात योग्य कार्यवाही न झाल्यास २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण; शेतकरी ग्रामस्थ
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग,दि.१८: साटेली-भेडशी मध्ये गायरान म्हणून समजल्या जाणाऱ्या शासकीय जागेवर मोठ्या प्रमाणावर गौण खनिज (जांभा दगड) उत्खनन करण्यात आले. त्यावर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तहसिलदार यांच्या कडून कारवाई झाली. त्यानुसार संबंधित खाण मालकांवर गुन्हे दाखल झाले. परंतु गुन्हे दाखल झालेल्या व्यक्ती मध्ये काही महत्त्वाच्या व मोठ्या प्रमाणावर खाणी मारलेल्या व्यक्तींची नावे वगळण्यात आली आहेत. नावे वगळण्यात आलेल्या व्याक्ती व त्यांची नावे पाठिशी घालणारे अधिकारी यांच्यावर योग्य ती उचित कारवाई येत्या आठ दिवसात न झाल्यास येत्या २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन साटेली-भेडशीतिल ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना दिले.
यावेळी साटेली-भेडशीतील ग्रामस्थ नारायण धर्णे, प्रभाकर राणे, सिद्धेश धर्णे, मिलिंद धर्णे, सुधीर कदम व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
_*🔥वर्षभराची जाहिरात केवळ १५ ते २० रुपयात..💥*_
💫डेट कॅलेंडर १५ रुपये (६ पानी आर्ट पेपर) (फर्मच्या नावे छपाई २०० पासून) साईज 10″×15″
💫पॉकेट डायरी २० रुपये (रेक्झीन कवर, छपाईसहित)
💫 विविध प्रकारच्या डेट डायऱ्या..
💫टेबल कॅलेंडर्स ५५ रुपये पासुन..
💫पॉलि कॅलेंडर्स १२ रुपये पासुन..
💫आधुनिक प्रकारचे नायलॉन, प्रिइंक शिक्के..
_*🌈खास एल.आय.सी. एजंट साठी उपयुक्त डेट कॅलेंडर व फाईल्स; शिवाय विविध प्रकारच्या भेटवस्तू 🤷🏻♂️*_
*💁🏻♂️ आमचा पत्ता ⬇️*
प्रसाद ऑफसेट, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*🙋🏻♂️मोबाईल नंबर ⬇️*
_*📱7057956111*_
_*📱9422065195*_
*💁🏻♀️ व्हाट्सअप नंबर ⬇️*
_*📲9822856111*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_