महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची नवनियुक्त पदे जाहीर
*🛑महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची नवनियुक्त पदे जाहीर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१२:-* मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या आदेशाने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची नवनियुक्त पदे जाहीर करण्यात आली असून मनविसेच्या उपजिल्हाध्यक्षपदी साहिल तळकटकर ,तालुका सचिव पदी राहुल झांबरेकर ,तसेच सावंतवाडी शहराध्यक्ष पदी निखिल सावंत, व आंबोली शाखाध्यक्ष पदी रोहित जाधव यांची नियुक्ती जाहीर करण्यात आलेली आहे याबाबतची माहिती मनविसे जिल्हाध्यक्ष श्री केतन सावंत यांनी दिली. दरम्यान नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनसे नेते श्री संदीप (दादा) दळवी व मनसे नेते गजानन राणे साहेब मनविसे प्रमुख संघटक यश सरदेसाई साहेब प्रमुख संघटक श्री प्रशांत कनोजिया अन्य मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

