बांदा-कणकवली-लातूर एसटी बस पुन्हा सुरू करा !..
*🛑 बांदा-कणकवली-लातूर एसटी बस पुन्हा सुरू करा !..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-१२:-* पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा या भागातील नागरिक सिंधुदुर्ग जिल्हयात मोठ्या संख्येने स्थायिक आहेत. तेथील अनेक विद्यार्थी येथे शिक्षणासाठी राहत आहेत. त्यांना आपल्या गावी जाण्यासाठी एसटी बस हाच सोयीस्कर पर्याय असल्याने बंद करण्यात आलेली बांदा- कणकवली-लातूर बस सुरू करावी. दुपारच्या सुमारास लातूर-कणकवली अशी बसही सुरू करावी, अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा या भागातील सिंधुदुर्गात राहत असलेल्या नागरिकांनी एसटीचे विभाग नियंत्रक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर ५२ आहेत. प्रवाशांच्या सह्या निवेदनात म्हटले आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा या भागातील नागरिक मोठ्या संख्येन
स्थायिक आहेत. नोकरी, व्यवसायानिमित्त येथे राहत असलेल्या या नागरिकांचा सिंधुदुर्ग ते पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा असा सातत्याने प्रवास होत असतो. अलिकडील काळात वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी पदविका, अध्यापक विद्यालय, फार्मसी व विविध प्रकारचे शिक्षण घेणारे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा येथील विद्यार्थीही सिंधुदुर्गात मोठ्या संख्येने आहेत. ते ‘विकेंड’ला आपल्या गावी जात असतात. त्यासाठी त्यांना एसटी बस हाच सोयीचा पर्याय आहे. यापूर्वी बांदा-कणकवली-लातूर अशी शयनयान बस सुरू होती. ही बस प्रवाशांसाठीही सोयीची होती. त्यानंतर ही बस बंद करण्यात आल्याने प्रवाशांचीही मोठी अडचण झाली. सध्या सणासुदीचे दिवस सुरू झाले त्यासाठीच बांदा-कणकवली- लातूर व दुपारी लातूर-कणकवली अशी एसटी बस सुरू करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

