कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

अवजड वाहने १४ पासून बुर्डी पूल मार्गे वळविणार

*🛑अवजड वाहने १४ पासून बुर्डी पूल मार्गे वळविणार*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१२:-* सावंतवाडी बसस्थानक येथे इलेक्ट्रिक बससाठी सर्व्हिस स्टेशन उभारण्याचे काम १४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे. या कामाला कोलगाव येथील विद्युत सबस्टेशन येथून वीजपुरवठा करण्यासाठी कोलगाव ते बसस्थानक मार्गावर रस्त्याच्या एका बाजूने गटार खोदाई केली जाणार आहे. या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी एसटी बस, ट्रक, खासगी बसेस व अवजड वाहने बुर्डी पूल मार्गे वळविण्यात यावीत, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. याची वाहन चालकांनी नोंद घ्यावी. सावंतवाडी आगारातून जाणाऱ्या व येणाऱ्या कुडाळ, माणगाव, आंबेगाव व मठ मार्गे वेंगुर्ले एसटी बसेस १४ ऑक्टोबरपासून बुर्डी पूल मार्गे वळविण्यात येणार आहेत. प्रवाशांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन आगारप्रमुख नीलेश गावित यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!