कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

बांदा दाणोली मार्गावर वाफोली येथील ” त्या ” धोकादायक वळणावर पुन्हा अपघातांचे सत्र सुरु.

*🛑बांदा दाणोली मार्गावर वाफोली येथील ” त्या ” धोकादायक वळणावर पुन्हा अपघातांचे सत्र सुरु.*

*🛑आज पहाटेच्या सुमारास माल वाहू कंटेनर झाला पलटी.सुदैवाने जीवितहानी टळली*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-११:-* बांदा दाणोली जिल्हा मार्गांवर वाफोली येथील धोकादायक वळणावर अपघातताचे सत्र सुरुच आहे.गोव्याहून आंबोली मार्गे जाणाऱ्या या कॅन्टरचा डोंगरीकर हॉटेल नजीक तिव्र उतार व धोकादायक वळणावर शुक्रवारी पहाटे १ वाजण्यांच्या सुमारास अपघात झाला.अपघातात वाहनाचे दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.मात्र सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मार्गावरील हे धोकादायक वळण डोके दुखी ठरत असून याच वळनावर गेल्या तिन महिन्यात ३५ हून अधिक अपघात झालेत आहे.यामध्ये मोजक्याच अपघाताची बांदा पोलिसात नोंद आहे.या वळणाच्या नजीक गतिरोधक बसविणे गरजेचे होते आणि तसा गतिरोधक बसविण्यात आला मात्र अतिसुसाट वेगात येणार्‍या वाहनांमुळे फायबरचा गतिरोधक पंधरा दिवसांत तुटून पडला.आता या गोष्टीला एक महिना होत आला. त्यामुळे या ठिकाणी कायम स्वरूपी टीकणारा गतिरोधक गरजेचा आहे. मात्र कितीही मागणी करा जो पर्यंत या वळणावर मोठा अपघात होऊन जीवित हानी होत नाही तोपर्यंत संबंधित विभाग आपले बंद केलेले डोळे उघडणार नाही.अजून किती अपघात झाल्यावर याची दखल घेतली जाईल? असा संतप्त सवाल विलवडे सरपंच प्रकाश दळवी यांनी केला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!