मळगाव हायस्कूलची मोडकळीस आलेली किचन शेड नव्याने बांधून देण्यासाठी शिक्षणमंञ्यांंना निवेदन सादर..

*🛑 मळगाव हायस्कूलची मोडकळीस आलेली किचन शेड नव्याने बांधून देण्यासाठी शिक्षणमंञ्यांंना निवेदन सादर…*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :नितिन गावडे**

*🎴मळगाव, दि-०९:-* मळगाव ऐक्य वर्धक संघ, मुंबई संचालित मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव येथील शाळेची किचन शेड ही लहान व मोडकळ्या स्थितीत आल्याने अश्या शेडमध्ये शालेय पोषण आहार बनवणे जोखमीचे व विद्यार्थ्यांना दृष्टीने हानिकारक बनले आहे. शालेय पोषण आहार अंतर्गत विद्यार्थ्यांना शाळेत मध्यान्ह आहार दिला जातो, तो आहार बनवण्यासाठी एक सुसज्ज किचन विद्यार्थी पटसंख्येनुसार शासनाच्या मदतीने बनवले जाते, मळगाव हायस्कूल येथे सध्यस्थितीत २६५ विद्यार्थी हे मध्यान्ह आहाराचा आस्वाद घेतात, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा अपूरी पडत असल्याने व किचन शेड मोडकळीस आल्याने संस्था व शाळा व्यवस्थापन समितीने राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना.दिपक केसरकर निवेदन देण्यात आले.
युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद देरे, युवासेना तालुका प्रमुख प्रतीक बांदेकर, उपविभागप्रमुख संदेश सोनुर्लेकर, युवासेना शहरप्रमुख अर्चित पोकळे, निखिल सावंत यांनी ते निवेदन स्विकारले. लवकरात लवकर नवीन किचन शेड बांधून देण्यात यावी अशी विनंती यावेळी त्यांना करण्यात आली आहे. यावेळी स्कूल कमिटी चेअरमन श्री.मनोहर राऊळ, स्कूल कमिटी शिक्षण सल्लागार श्री. वैजनाथ देवण, क्रीडा सल्लागार श्री. शरद शिरोडकर तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.फाले व पर्यवेक्षक श्री.कदम उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!