कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ कट्टा कॉर्नर बांदा च्या वतीने सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री गणेश प्रकाश मेस्त्री व समूहाचा सत्कार…

*🛑 सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ कट्टा कॉर्नर बांदा च्या वतीने सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री गणेश प्रकाश मेस्त्री व समूहाचा सत्कार…

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-०८:-* सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ कट्टा कॉर्नर बांदा या मंडळाची यावर्षीची दुर्गा मातेची मूर्ती मडूरा दशक्रोशीतील मूर्तिकार मडूरा गावचे सुपुत्र वक्रतुंड आर्ट्स चे मालक श्री गणेश प्रकाश मेस्त्री व त्यांच्या समूहाचा सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ बांदा कट्टा कॉर्नर येथे सत्कार करण्यात आला. अतिशय सुंदर,सुबक, आकर्षक आणि तेजपुंज चेहऱ्यावर तेज असणारी वेगवेगळ्या रंगछटानी नटलेली मन भारावून टाकणारी मुर्ती घडवल्यामुळे देवीचे दर्शन घेण्यासाठी लोकांची अलोट गर्दी होत आहे.तसेच गणेश मेस्त्री यांनी आपल्या अल्पावधीत मूर्तिकार कलावंत म्हणून आपला या क्षेत्रात पाया रुतला आहे.त्यामुळे काही काळातच त्यांची कला परदेशात जाऊन पोचली आहे.गेल्या गणेश चतुर्थी मध्ये त्यांची गणपतीची मूर्ती अमेरिका,इंग्लंड, थायलंड,आफ्रिका, नेदरलँड,कुवेत आणि दुबई या परदेशात जाऊन पोचले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी घडवलेल्या मूर्तींचे पूजनही झालेला आहे.अशा या मूर्तिकाराचे यावर्षी दुर्गा मातेची मूर्ती बांदा कट्टा कॉर्न येथे सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ यांनी बसवली आहे. त्यामुळे त्यांची मूर्ती पाहण्यासाठी अनेक भक्तगण येत असून सगळ्या स्तरात त्यांचे कौतुक होत आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!