कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

मातोंड येथील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..

*🛑 मातोंड येथील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : नितिन गावडे*

*🎴मातोंड , दि-०८:-* श्री देव खरोबा मित्रमंडळ, मातोंड नाटेलीवाडी उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामार्फत आणि एस.एस.पी.एम मेडिकल कॉलेज लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे यांच्या माध्यमातून आयोजित महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या शिबिराला तब्बल १०३ रुग्णांनी लाभ घेतला.
या शिबिराचे उद्घाटन मातोंड ग्रामपंचायत सरपंच मयुरी वडाचेपाटकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपसरपंच आनंद परब माजी पंचायत समिती उपसभापती प्रफुल्लचंद्र परब ग्रामपंचायत सदस्य दिपेश परब विशाल बागायतकर वैभवी परब सामाजिक कार्यकर्ते तुकाराम परब आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरासाठी लाईफटाईम हॅास्पिटलचे डॅा.प्रकाश घोगळे,डॅा.योगेश केंद्रे,डॅा.अभिजीत खाके,डॅा.नीलेश मेत्रे,गोविंद परब,यांचे विशेष सहकार्य लाभले.या शिबिरात नेत्र तपासणी ह्रदय तपासणी,रक्त ब्लड प्रेशर,शुगर तपासणी,तसेच इतर तपासण्या करण्यात आल्या.यावेळी लाईफ टाईम हॅास्पिटलचे पूर्वा धुरी,सरफराज नाईक,ज्योती चव्हाण,रितेश घाडीगांवकर,राकेश पुजारे,विकास लुडबे,यांचे सहकार्य लाभले.हे शिबिर यशस्वी होण्यासाठी श्री देव खरोबा मित्रमंडळांचे कार्यकर्ते सत्यवान वैद्य,मंगेश जबडे,प्रसाद जबडे,जयराम केणी,आनंद जबडे,गुरुनाथ नाईक,परशुराम नाईक,नंदकिशोर जबडे,विजय कोरगावकर,सुनिल जबडे,प्रथमेश नाईक,अंकुश नाईक,सचिन नाईक,संदेश कोरगावकर,कृष्णा नाईक,अरुण मयेकर,विशाल बागायतकर,प्रशांत जबडे,दत्ताराम परब,पूजा वाडयेकर,सुविधा वाडयेकर,ओमकार कोरगावकर,नारायण केणी,साहिल नाईक,प्रसाद नाईक,यांनी मेहनत घेतली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!