कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

नवरात्र उत्सव निमित्त सिंधुदुर्गामध्ये प्रथमच आज जिमखाना लाखेवस्ती सावंतवाडी येथे रंगणार अर्चना कदम यांचा इंटरनॅशनल आर्टिस्ट द ग्रेट होम मिनिस्टर कार्यक्रम…

*🛑 नवरात्र उत्सव निमित्त सिंधुदुर्गामध्ये प्रथमच आज जिमखाना लाखेवस्ती सावंतवाडी येथे रंगणार अर्चना कदम यांचा इंटरनॅशनल आर्टिस्ट द ग्रेट होम मिनिस्टर कार्यक्रम…*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०५:-* इंटरनॅशनल आर्टिस्ट द ग्रेट होम मिनिस्टर हा कार्यक्रम पुरस्कृत सुभाष अमरनाथ लाखे यांनी कै.अमरनाथ नायकू लाखे यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रम सावंतवाडी तालुका मर्यादित आहे. तालुक्यातील भगिनींनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन श्री रासाई युवा कला क्रीडा मंडळ चे अध्यक्ष कृष्णा लाखे यांनी केले आहे. या कार्यक्रमात खास आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आलेली आहे. तसेच पहिल्या 50 भगिनींना प्राधान्य देण्यात येईल या पैठणीच्या खेळामध्ये सहभागी होण्यासाठी कोणी भगिनी इच्छुक असतील तर त्यांनी आपली नावे सदर मंडळांच्या कार्यकर्त्यांकडे आजच्या आज द्यायची आहे.
गणेश खोरागडे 9657527552
लखन पाटील 7262013020
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!