कोकण

विभागीय युवक महोत्सवात बॅ.बाळासाहेब खर्डेकर कॉलेजच्या हर्षदा थोरबोले चे यश..

*🛑 विभागीय युवक महोत्सवात बॅ.बाळासाहेब खर्डेकर कॉलेजच्या हर्षदा थोरबोले चे यश..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :नितिन गावडे*

*🎴कणकवली , दि-०५:-* यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे विभागीय केंद्र कोल्हापूर अंतर्गत २२ वा विभागीय ‘युवक महोत्सव २०२४’ कणकवली कॉलेज येथे संपन्न झाला. या युवक महोत्सवामध्ये विभागीय केंद्रांतर्गत कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी झाले. सदर युवक महोत्सवात बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला (७४०१- ए ) अभ्यास केंद्रावरील प्रथम वर्ष वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी हर्षदा हरिश्चंद्र थोरबोले हिने भारतीय सुगम संगीत (गायन) या प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तिच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर चे सेक्रेटरी मान. प्रा. जयकुमार देसाई, चेअरमन मान. प्रा.डॉ. मंजिरी अजित मोरे, पेट्रन कौन्सिल मेंबर मान. दौलतराव जयकुमार देसाई तसेच केंद्रप्रमुख व बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.बी.चौगले, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यशस्वी विद्यार्थिनीला अभ्यासकेंद्र बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला चे केंद्रसंयोजक डॉ.जी.पी. धुरी आणि केंद्रसहायक डॉ.सचिन परुळकर यांनी मार्गदर्शन केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!