कणकवलीकोकणमहाराष्ट्र

व्हॉटस्अॅपवर वाहतूक नियमांच्या भंगाबाबत फेक मेसेज

*🛑 व्हॉटस्अॅपवर वाहतूक नियमांच्या भंगाबाबत फेक मेसेज ..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-०३:-* फोर अथवा टू व्हीलर वाहनचालकांच्या व्हॉटस्अॅपवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याबाबतचा मेसेज पाठविण्यात येत आहे. तसेच त्यासाठीचे चलन भरण्यासाठी सोबत एपीके फाईल डाऊनलोड करण्याासठी पाठविण्यात येत आहे. मात्र, हा फसवणुकीचा प्रकार असून अशाप्रकारचा व्हॉटस्अॅप मेसेज परिवहन विभागाकडून पाठविण्यात येत नसून याबाबत नागरिकांनी सावध होण्याची गरज आहे.
प्राप्त माहितीनुसार वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास त्या वाहनचालकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर चलनाबाबतचा मेसेज
येतो. मात्र, सध्या जे व्हॉटस्अॅपवर मेसेज येत आहेत, त्यातील काही वाहने तर घराबाहेर काढलेली नसतानाही मेसेज आलेले आहेत. तसेच परिवहन विभागाकडून अशाप्रकारे व्हॉटस्अॅपवर मेसेज पाठविण्यात येत नाही. वाहनचालकांकडून प्राप्त माहितीनुसार हे व्हॉटस्अॅपवर येणारे मेसेच मोबाईल नंबरवरून येत आहेत. त्यांच्याकडून संबंधीत वाहनचालकाच्या वाहनाचा नंबर व रजिस्ट्रेशसाठी वापरलेला मोबाईल नंबर मिळवून हे मेसेज पाठविण्यात येतात. सोबत एपीके फाईल डाऊनलोड करून चलन भरावे, असा उल्लेख आहे. मात्र, ही फसवणूक असून वाहनचालकांनी यापासून सावध राहण्याची गरज आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!