🛑 बांदा केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी बसस्थानक केले चकचकीत
🛑 स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी राबविला उपक्रम
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा , दि – ०२:- स्वच्छता ही सेवा या अभियान अंतर्गत महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद पीएम श्री बांदा नं१केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी बांदा येथील सार्वजनिक बसस्थानक परिसराची साफसफाई केली.
सुरवातीला शाळेत महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याचा उलगडा आपल्या भाषणातून केला.यावेळी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींजींच्या जीवन कार्यावर आधारित नाट्यीकटरण सादर केले.यावेळी स्वच्छता विषयक जनजागृती रॅली काढण्यात आली यामध्ये महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांची लक्षवेधी वेशभूषा साकारली होती.
या दिवशी बांदा केंद्र शाळेतील स्काऊट गाईड पथकातील विद्यार्थ्यांमार्फत बांदा येथील सार्वजनिक ठिकाणी असेलेल्या बसस्थानक परिसराची साफसफाई करण्यात आली.या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक शांताराम असनकर स्काऊटर शिक्षक जे.डी.पाटील,पदवीधर शिक्षक उदय सावळ उपशिक्षिका शुभेच्छा सावंत जागृती धुरी, रेश्मा देसाई,सुप्रिया धामापूरकर यांचे मार्गदर्शन लाभले.सेवानिवृत्त विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर यांच्या वतीने यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले .
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

