कुडाळ येथे उद्या दिव्यांग बांधवांसाठी शिबीर..
*🛑 कुडाळ येथे उद्या दिव्यांग बांधवांसाठी शिबीर..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-०२:-* जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र (सिंधुदुर्ग) अल्मिको व जिल्हा प्रशासन आरोग्य विभाग (सिंधुदुर्ग) यांच्या संयुक्त विद्यमाने एडीआयपी योजनेंतर्गत कुडाळ तालुक्यातील दिव्यांगांसाठी ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत कुडाळ येथील पंचायत समिती सभागृहात कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे मोजमाप व नाव नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
कुडाळ तालुक्यातील दिव्यांगांना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे (कृत्रिम हात, पाय, कॅलिपर, कुबडी, काठी, रोलेटर, व्हिलचेअर, ट्रायसायकल, इलेक्ट्रिक ट्रायसायकल, ब्रेल किट, स्मार्ट काठी, स्मार्ट फोन, एमएसआयडी किट, श्रवणयंत्र) यांचे मोजमाप व नाव नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.दिव्यांगांनी येताना दिव्यांग प्रमाणपत्र, आधारकार्ड, यूडीआयडी कार्ड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र / रेशनकार्ड व दिव्यांगत्व दिसेल, असे दोन फोटो अशी कागदपत्रे सोबत आणावीत.
या शिबिरात पुढील प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींसाठी तपासणी होणार आहे. तसेच दिव्यांग प्रकार आणि साहित्य आणि अपंग टक्केवारी पुढीलप्रमाणे-१. अस्थिव्यंग- तीनचाकी सायकल, व्हिलचेअर, काठी, कुबडी, सी. पी. चेअर, किमान ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्क्यांवर दिव्यांग प्रमाणपत्र, बॅटरी ऑपरेट तीनचाकी सायकलसाठी किमान ८० टक्के दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यक (बहिरा, अंध, मतिमंद नसावा आणि दोन्ही हात सुस्थितीत असावेत.) अंथ प्रवर्ग (शंभर टक्के) प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी ब्रेल किट, अंधकाठी. दहावीपासून पुढे शिकत असल्यास स्मार्ट फोन आणि सुगम्य केन (सेन्सर अंध काठी), शाळा शिकत असल्यास ओळखपत्र किंवा बॉनाफाईड आवश्यक. कर्णबधीर- कानाची मशीन, हात व पाय नसल्यास कृत्रिम अवयवांचे मोजमाप घेऊन त्यानंतर कृत्रिम अवयव बसविण्यात येतील. दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहवे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

