कोकणमहाराष्ट्रवेंगुर्ले

वेंगुर्ल्यात कृत्रिम अवयव, सहाय्यभूत साधनांसाठी ८ रोजी नावनोंदणी

*🛑वेंगुर्ल्यात कृत्रिम अवयव, सहाय्यभूत साधनांसाठी ८ रोजी नावनोंदणी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले, दि-०१:-* जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग, अल्मिको व जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ओडीआयपी’ योजने अंतर्गत वेंगुर्ले येथील उपजिल्हा रुग्णालयात मंगळवार ८ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ यावेळेत वेंगुर्ले तालुक्यातील दिव्यांगाना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांसाठी नावनोंदणी करण्यात येणार आहे. दिव्यानाना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांत कृत्रिम हात, पाय, कॅलिपर, कुबडी, काठी, रोलेटर, व्हिलचेअर, ट्रायसायकल, इलेक्ट्रीक ट्रायसायकल, ब्रेल किट, स्मार्ट काठी, स्मार्ट फोन, एमएसआयडी किट, श्रावणयंत्र यांचा समावेश असणार असून दिव्यांगांनुसार त्याचे मोजमाप व नावनोंदणी केली जाणार आहे. या नावनोंदणी शिबिरात नावनोंदणी करतेवेळी संबधितांनी दिव्यांग प्रमाणपत्र, युडीआयडी कार्ड, प्रमाणपत्र रेशनकार्ड, आधारकार्ड, उत्पन्नाचे दिव्यांगत्व दिसेल असे दोन फोटो आदी कागदपत्रे सोबत आणावी. शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!