कणकवलीकोकणसामाजिकसिंधुदुर्ग

महाराष्ट्र राज्य बेलदार समाज संघटना अध्यक्ष रविंद्र चव्हाण आज कणकवलीत..

▪️समाज आर्थिक सबळ करण्याचा निर्धार; मधुकर जाधव यांची माहीती

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.१७: बेलदार समाजातील महीलांच्या सबळीकरण, सक्षमीकरणाचा तसेच समाजातील काही प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य बेलदार समाज संघटना अध्यक्ष रविंद्र चव्हाण आज रविवार १७ रोजी कणकवलीत येणार असल्याची माहिती श्री. मधुकर जाधव यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य बेलदार समाज संघटनेत समाजातील महिलांना रोजगार निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच महीलांचे बचतगट गठीत करुन शासनाच्या योजना राबवुन समाज आर्थिक सबळ करण्याचा सबळ होण्यासाठी समाज संघटनेचे प्रयत्न राहणार आहे. तसेच बेलदार समाजातील विविध प्रश्न, समाजाच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य बेलदार समाज संघटना अध्यक्ष रवींद्र चव्हाण आज १७ रोजी कणकवली येथे येणार असल्याचे श्री. मधुकर जाधव यांनी सांगितले.

_*🔥वर्षभराची जाहिरात केवळ १५ ते २० रुपयात..💥*_

💫डेट कॅलेंडर १५ रुपये (६ पानी आर्ट पेपर) (फर्मच्या नावे छपाई २०० पासून) साईज 10″×15″
💫पॉकेट डायरी २० रुपये (रेक्झीन कवर, छपाईसहित)
💫 विविध प्रकारच्या डेट डायऱ्या..
💫टेबल कॅलेंडर्स ५५ रुपये पासुन..
💫पॉलि कॅलेंडर्स १२ रुपये पासुन..
💫आधुनिक प्रकारचे नायलॉन, प्रिइंक शिक्के..

_*🌈खास एल.आय.सी. एजंट साठी उपयुक्त डेट कॅलेंडर व फाईल्स; शिवाय विविध प्रकारच्या भेटवस्तू 🤷🏻‍♂️*_

*💁🏻‍♂️ आमचा पत्ता ⬇️*
प्रसाद ऑफसेट, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*🙋🏻‍♂️मोबाईल नंबर ⬇️*
_*📱7057956111*_
_*📱9422065195*_
*💁🏻‍♀️ व्हाट्सअप नंबर ⬇️*
_*📲9822856111*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!