हॅन्ड्बॉल स्पर्धेत मडुरा हायस्कूलची विभागीय पातळीवर निवड
*🛑हॅन्ड्बॉल स्पर्धेत मडुरा हायस्कूलची विभागीय पातळीवर निवड*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-३०:-* बांदा येथे पार पडलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय हॅन्डबॉल स्पर्धेत 14 वर्षे वयोगटातील मडुरा हायस्कुलच्या मुलींच्या संघाने विजेतेपद मिळवून कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या विजयामुळे मडुरा हायस्कुलच्या कौतुकात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
17 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाला अंतिम अटीटतीच्या सामन्यात उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. या संघांना क्रीडा शिक्षक महेश नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. तब्बल दहा वर्षानंतर विभागीय पातळीवर निवड झाल्याने आनंद व्यक्त होतं आहे.
मुलींच्या संघामध्ये अलिषा गावडे,आर्या गवस,उर्वशी शेर्लेकर, क्लेरिसा रोड्रिक्स,चैत्रा नाईक,तपस्या धुरी,दृष्टी सातार्डेकर,पलक गावडे,प्रियांका तूयेकर, सानिका गावडे,स्नेहा केरकर,हर्षदा नाईक, निधी किडजी,श्रेया गावडे या खेळाडूंचा समावेश होता.संस्थेचे कार्याध्यक्ष,सचिव व सर्व कार्यकारीनी सदस्य,मुख्याध्यापक, शालेय समिती सदस्य, पालक शिक्षक संघ व पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

