कोकणमहाराष्ट्रमालवण

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये १६३ प्रकरणे निकाली

*🛑राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये १६३ प्रकरणे निकाली*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण, दि-३०:-* मालवण दिवाणी न्यायालय येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मालवण येथील दिवाणी न्याालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी १५ व वादपूर्व प्रकरणांतील १४७ प्रकरणे, तहसील, पोलिसांकडील, वाहतूक शाखेकडील ई-चलन १ प्रकरण अशी मिळून एकूण १६३ प्रकरणे तडजोडीने मिटवून निकाली करण्यात आली. प्रलंबित, वादपूर्व व ई-चलनमधील एकूण रक्कम ७ लाख ५२ हजार ७८२ रुपये झाली आहे. या लोकन्यायालयात मालवण तालुक्यातील वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. पॅनेलप्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एम. आर. देवकते यांनी काम पाहिले. अॅड. पी. यू. गावकर यांनी पॅनेल सदस्य म्हणून काम पाहिले. न्यायालयाचे कर्मचारी सहाय्यक अधीक्षक एस. एन. पालव, लघुलेखक डी. डी. तिबिले, वरिष्ठ लिपीक यू. एन. मालवणकर, ए. ए. चव्हाण, ए. एस. हळदणकर, एस. व्ही. परब, एल. आर. कांबळी, सी. एम. गोसावी, एस. व्ही. घारे, एस. ए. चव्हाण यांचेही सहकार्य लाभले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!