मालवणात उद्या रक्तदान शिबीर
*🛑मालवणात उद्या रक्तदान शिबीर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-३०:-* शहरात राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवसाचे औचित्य साधून ग्लोबल रक्तदाते, मालवण यांच्यातर्फे मंगळवार, १ ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबीर व आदर्श रक्तदाता पुरस्कार सोहळा तसेच देहदान, नेत्रदान संकल्प मोहीम असे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. डॉ. विद्याधर तायशेट्ये, फेडरेशन ऑफ ऑर्गन अॅन्ड बॉडी डोनेशनचे प्रमुख समन्वयक यांचे यासाठी विशेष सहकार्य लाभले आहे. मंगळवारी सकाळी ९ ते २ दरम्यान येथील मामा वरेरकर सभागृह येथे हा उपक्रम होणार आहे.
देहदान आणि नेत्रदान संकल्प मोहीम मार्गदर्शन व नाव नोंदणीसाठी डॉ. प्रमोद विनायक लिमये यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. देहदान, नेत्रदान यांच्या नोंदणी फॉर्मसाठी इच्छुकांनी आपले आधारकार्ड घेऊन येणे आणि आरोग्य कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आभाळमया ग्रुप, कट्टा, वराड-मालवण आणि माघी गणेश उत्सव मंडळ, रेकोबा वायरी, मालवण या दोन संस्थांना आदर्श रक्तदान संस्था पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यावेळी त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

