आणखीकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🛑 डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अंतर्गत चिपळूण श्री सदस्यांनी राबविली स्वच्छता मोहीम ; तब्बल साडेसहा टन कचरा दोन तासात केला गोळा

🛑 “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता” उपक्रम यशस्वीपणे संपन्न

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण , दि – २९:- डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अंतर्गत भारत देशाचे स्वच्छतादूत डॉ. श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण श्री सदस्यांनी रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी स्वच्छता मोहीम राबवून दोन तासात तब्बल साडेसहा टन कचरा गोळा केला.यामुळे हा परिसर पूर्णपणे साफ व स्वच्छ झाल्याचे दिसून आले.

स्वच्छता हि सेवा २०२४ यामध्ये देशात १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ या पंधरवड्यात राबविण्यात येत असलेल्या “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता” या उपक्रमा अंतर्गत ही मोहीम राबविण्यात आली. डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने चिपळूण येथे चिपळूण नगरपालिका कार्यालय ते बहादुर शेख नाका दुतर्फा रस्ता साडे सहा कि मी. सकाळी ७ ते साडे नऊ यावेळेत स्वच्छता अभियान रबिविण्यात आले.

या अभियानात एकूण १०६ सदस्यांनी सहभाग घेऊन साधारण साडे सहा टन कचरा गोळा केला.श्री सदस्यांनी मास्क,फावडे,घमेली, पिशव्या,झाडू आदी साहित्या सह याठिकाणी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मंगेश पेढामकर प्रशासकीय अधिकारी,महेश जाधव- स्वच्छता निरीक्षक,सुजित जाधव- स्वच्छता निरीक्षक,प्रसाद साडविलकर – उद्यान प्रमुख,वलिद वांगडे खातेप्रमुख,विजय गमरे व त्यांचे सहकरी उपस्थित होते.यावेळी

नगरपालिकेच्या अधिकाऱ्याना प्रतिष्ठान मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमाची माहिती देण्यात आली.यावेळी नगरपालिकेचे मोलाचे सहकार्य मिळाले.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!