आरोग्य विभाग सिंधुदुर्ग जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व सिंधुदुर्ग अल्मिको जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीर..
*🛑 आरोग्य विभाग सिंधुदुर्ग जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व सिंधुदुर्ग अल्मिको जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीर..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :सुनिल आचरेकर*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-२८:-* जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग,अल्मिको व जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ADIP योजने अंतर्गत कुडाळ तालुक्याच्या दिव्यांगाना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे -कृत्रिम हात, पाय, कॅलिपर, कुबडी, काठी, रोलेटर, व्हिलचेअर, ट्रायसायकल, इलेक्ट्रिक ट्रायसायकल, ब्रेल किट, स्मार्ट काठी, स्मार्ट फोन, एम.एस.आय.डी किट, श्रावणयंत्र यांचे मोजमाप व नाव नोंदणी शिबीर गुरुवार दि. ३ ऑक्टोबर २०२४ पंचायत समिती सभागृह कुडाळ येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित केले आहे.सोबत आणावायाची आवश्यक कागदपत्रे- १) दिव्यांग प्रमाणपत्र
२) आधार कार्ड 3) यूडीआयडी कार्ड
४) उत्पन्नाचे प्रमाणपत्र/ रेशन कार्ड
५) दिव्यांगत्व दिसेल असे २फोटो शिबिर मधे तपासणी खालील प्रकार च्या दिव्यांग व्यक्ती साठी असेल.
दिव्यांग प्रकार आणि साहित्य आणि अपंग टक्केवारी खालील प्रमाणे
१ .अस्थी व्यंग – तीन चाकी सायकल ,
व्हील चेअर , काठी , कुबडी, सी. पी. चेअर किमान ४०% आणि वर दिव्यांग प्रमाणपत्
टिप- बैटरी ऑपरेटेड तीन चाकी सायकल साठी किमान ८०% दिव्यांग प्रमाण पत्र आवश्यक ( बहिरा , अंध, मतिमंद नसावा आणि दोन्ही हाथ सुस्थितीत असावे )
अंध प्रवर्ग ( १००% ) – प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थी साठी ब्रेल किट , अंध काठी .इयत्ता १० पासून पुढे शिकत असल्यास स्मार्ट. फोन आणि सुगम्य केन ( सेन्सर अंध काठी) शाळेत शिकत असल्याचा पुरावा शाळेचे / कॉलेज चे ओळखपत्र किंवा बॉनफाईड आवश्यक.
कर्णबधिर – कानाची मशीन
हाथ व पाय नसल्यास कृत्रिम अवयव चे मोजमाप घेऊन नंतर कृत्रिम अवयव बसविण्यात येतील …
आवश्यक कागदपत्र ( झेरॉक्स)
१. UDID कार्ड ( आवश्यक)
२. दिव्यांग दाखला ( सिविलहॉस्पिटलचा)
३. आधार कार्ड
४. उत्पन्न दाखला / रेशन कार्ड उत्पन्न दर्शविणारे ( मासिक -२२५००/- रू. किंवा वार्षिक २७००००/- रू. च्या आत )
अधिक माहिती साठी संपर्क करा . अनिल शिंगाडे सर
9765979450 DDRC/ 9322073992
सूचना – वरील ४ कागदपत्र असल्यावरच तपासणी करण्यात येईल.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
