महाराष्ट्रसावंतवाडी

न्हावेली गाव मर्यादित गणेश सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

*🛑 न्हावेली गाव मर्यादित गणेश सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न*

*🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी , दि – २८:-* न्हावेली युवा उपसरपंच अक्षय पार्सेकर आणि युवा कार्यकर्ते यांच्या संकल्पनेतून न्हावेली गाव मर्यादित गणेश चतुर्थी निमित्त इको फ्रेंडली गणेश सजावट स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले होते .
या स स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ तुकाराम चंद्रकांत पार्सेकर यांच्या घरी २१ दिवसाच्या बापाच्या विसर्जना वेळी करण्यात आला . या स्पर्धेमध्ये चंद्रकांत (बाळा) गजानन मेस्त्री )मेस्त्रीवाडी न्हावेली, यांनी प्रथम क्रमांक पटकाविला ,हे प्रथम पारितोषिक युवा उपसरपंच अक्षय गुंडू पार्सेकर यानी पुरस्कृत केले होते , द्वितीय क्रमांक विजेते श्री चंद्रकांत दाभोलकर /दाभोलकरपरिवार (रेवटेवाडी) , यांनी पटकाविला हे पारितोषिक सामाजिक कार्यकर्ते रुपेश लाडू नाईक यांनी पुरस्कृत केले होते . तर तृतीय पारितोषिक उदय नारायण परब पुरस्कृत 555 रूपये व सहभाग प्रमाणपत्र विजेते ठरलेअर्जुन चंद्रकांत परब(चौकेकरवाडी) , पारितोषिक तसेच कांता पार्सेकर् आणि चंद्रशेकर पार्सेकर यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .
ही स्पर्धा विनाशुल्क होती . या बक्षीस वितरण समारंभा वेळी सामाजिक कार्यकर्ते ओम पार्सेकर समिर पार्सेकर राज धवण बंड्या दळवी प्रसाद गावडे गुंडू पार्सेकर बाबू पार्सेकर तुळशीदास पार्सेकर मधू पार्सेकर उदय पार्सेकर विश्राम पार्सेकर योगेश पार्सेकर अजय, गोविंद पार्सेकर,सिद्धेश पार्सेकर प्रमोद पार्सेकर रुपेश ,संकेत, चेतन पार्सेकर , भूषण,अमोल,दत्तप्रसाद ,दिपक ,सागर,कुणाल मयंग ,अनिश , ताता पार्सेकर इतर पार्सेकर कुटुंंबीय उपस्थित होते,

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!