वेंगुर्ल्यात जिल्हास्तरीय लघुकथा लेखन स्पर्धा
*🛑वेंगुर्ल्यात जिल्हास्तरीय लघुकथा लेखन स्पर्धा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि-२८:-* आनंदयात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्ले यांच्यावतीने होऊ घातलेल्या चौथ्या त्रैवार्षिक मराठी साहित्य संमेलनाच्या औचित्य साधून जिल्हास्तरीय लघुकथा स्पर्धेचे आयोजन केले आहे. लेखन या कथालेखन स्पर्धेसाठी कथेला आपण कोणताही विषय निवडू शकता. लेखकाने कथा स्वतः लिहिलेली असावी. या कथेसाठी शब्दमर्यादा किमान २००० ते कमाल २५०० शब्दांपर्यंत असावी. कथा मराठीत असावी. तसेच अनुवादित नसावी. संपादित कथा एकदाच सादर करावी, आधीच्या स्पर्धांमध्ये सादर केलेली नसावी. कथा ही सृजनशील, विचारशील, मानवी जीवनातील वास्तवता आणि मनोरंजकता अशी साहित्यिक असावी. कथा भाषा शुद्धता, शैली, वर्णनात्मकता, व्यक्तिचित्रणे कथेचा एकूण परिणाम यांचा विचार केला जाईल. लघुकथा या कथा प्रकाराचा लेखकाचा अभ्यास असावा.
प्रथम तीन क्रमांकास अनुक्रमे २५००, २०००, १५०० रु. तसेच उत्तेजनार्थ दोन क्रमांकास अनुक्रमे १०००, ५०० रु. अशी रोख बक्षिसे व प्रमाणपत्र पारितोषिके देण्यात : येणार आहेत. लेखकांनी आपली कथा मंगलमूर्ती इंटरप्राईजेस, स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वेंगुर्लेनजीक, ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग, पिनकोड नं. ४१६५१६. या पत्त्यावर पाठवायची आहे. अधिक माहितीसाठी वृंदा कांबळी- मोबाईल ९४२१२६२०३९ यांच्याशी संपर्क साधावा.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_