🛑 रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याची जय्यत तयारी सुरू
🛑 विशाल परब यांनी सहकाऱ्यांसोबत कार्यक्रम स्थळाची केली पाहणी ; मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी , दि – २५:- भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशालपरब यांच्या संकल्पनेतून पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेवून मोफत रूग्णवाहिका दिल्या जाणार आहेत. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. मोती तलाव काठावर हा लोकार्पण सोहळा संपन्न होणार असून याची जय्यत तयारी सुरू आहे. युवा नेते विशाल परब यांनी कार्यमस्थळी भेट देत पहाणी केली.
हा रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा 26 सप्टेंबर सायं ठीक 4 वाजता श्रीमंत शिवरामराजे भोसले पुतळा व केशवसुत कट्यानजिक, मोती तलाव, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत रूग्णवाहिका दिल्या जाणार आहेत. मंत्री रविंद्र चव्हाण या कार्यक्रमाला उपस्थित रहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. यानिमित्ताने भव्य व्यासपीठ उभारण्यात आलं आहे. उद्या सायंकाळी हा लोकार्पण सोहळा संपन्न होणार असून याची जय्यत तयारी सुरू आहे. युवा नेते विशाल परब यांनी कार्यमस्थळी भेट देत पहाणी केली.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

