🛑 कर्तव्यात कसुर करणाऱ्या ” त्या ” पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करा
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्ग , दि – २५:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देशी गोवंश वाहतूक करण्यासाठी देण्यात येणारे प्रमाण पत्र देत असताना कुडाळ पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर कांगुले एस एम (क्रमांक 8660) हे अक्षम्य प्रकारचा गुन्हा करत आहेत. जनावरे वाहतूक करण्यासाठी देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्राची सबंधित जनावरे खरेदी विक्री पावती न बघता, प्रत्यक्ष पाहणी करून जनावरांची माहिती न घेता काही व्यापारी आणि जनावरांचे दलाल यांच्या सांगण्यावरून खोटे प्रमाणपत्र देत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित डॉक्टर वर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
काल दिनांक २४-०९-२०२४ रोजी सावंतवाडी आंबोली मार्गावर करण्यात आलेल्या कारवाई मध्ये गाडी क्रमांक MH 07 P 0589 ह्या गाडीमध्ये असलेल्या जनावरांना Taging केलेलं आढळून आलेले नाही. तसेच गाडी सोबत असलेल्या चालका कडे दोन टेंग मिळाले. या टेंग वर असलेले क्रमांक आणि गाडी सोबत असलेलं प्रमाण पत्र आणि गाडीत असलेली जनावरे ह्या मध्ये साधर्म्य नाही आहे. गाडीच्या चालकाकडे याबाबत
चौकशी केली असता, वैद्यकीय अधिकारी श्री कांगुले यांनी आपल्याला हे टॅग दिले असे सांगितले.वास्तविक पाहता आणि महाराष्ट्र राज्य शासन यांच्या कडून तयार करण्यात आलेल्या प्रचलित नियम प्रमाणे कार्यवाही होणे आवश्यक आहे.
वैद्यकिय अधिकारी यांनी दिलेली प्रमाणपत्रे आणि टॅग केलेले बिल्ले यांची शासकीय प्रणालीवर नोंदणी बघितली असता ते टॅग सुधा शासनाच्या प्रणालीवर आढळून येत नाहीत, त्यामुळे संबंधित जनावरांच्या मालकी बाबत सुधा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देशी गोवंश याची कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक करण्याचे प्रकार आम्ही गोरक्षक बांधवांच्या मदतीने वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहेत. पोलीस प्रशासनाच्या वतीने बत्याच वेळी कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे. अशा परिस्थिती मध्ये आपल्या अधिकारी यांच्या कडून करण्यात आलेल्या या प्रकारामुळे कित्येक देशी गोवंश कत्तलिसाठी गेल्याचे निदर्शनास आले आहे.अशा अकार्यक्षम आणि नियम बाह्य पद्धतीने काम करणाऱ्या सबंधित वैद्यकिय अधिकारी यांच्या वर कर्तव्यात कसुर केल्याचा ठपका ठेवून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

