सासोली जमीन व्यवहार बेकायदेशीर म्हणणारे न्यायालयात नाकावर का आपटतात..
*🛑 सासोली जमीन व्यवहार बेकायदेशीर म्हणणारे न्यायालयात नाकावर का आपटतात..*
*🛑 बांधकाम करण्यास मनाई केलेला आदेश न्यायालयाकडून रद्द*
*🛑स्थानिक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी आंदोलनात का नाहीत*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि-२४:-* सासोली जमीन व्यवहार बेकायदेशीर म्हणारे त्यांचे म्हणणे मे.न्यायालयात समक्ष सिद्द करण्यास असमर्थ ठरण आहेत ,सासोली जमीन वाद मोठ्या प्रमाणावर चिघळलेला असताना. सासोलीतील लोकांवर अन्याय होतोय म्हणारे मे. दिवाणी न्यायालया समक्ष का असमथ ठरत आहेत? असा सवाल आता निर्माण होत आहे. त्या सर्व्हे नं. १४५/१ मधील अनधिकृत बांधकाम विरोधात सासोली ग्रामस्थाना घेऊन अनेक आंदोलने, उपोषणे, मोर्च्यासोबतच दिवाणी न्यायालयामध्ये दावे देखील दाखल करण्यात आलेले होते. “जमिनी आमच्या हक्काच्या, नाही कोणाच्या बापाच्या” म्हणारे कायद्यासमोर हे सिद्ध करण्यास का असमर्थ ठरत आहेत? असा सवाल आता निर्माण होत आहे.
सन २०१८ पासून द ओरिजिन कंपनी च्या संचालकां विरुद्ध मे. दिवाणी न्यायालय दोडामार्ग येथे अनेक दिवाणी दावे दाखल केले गेले आहेत, परंतु सदर एकाही दाव्यामध्ये सासोलीमधील लोकांवर अन्याय होत आहे असे सिद्ध झालेले नाही व सिद्ध करता आलेले नाही. सासोली ग्रामस्थ यांनी दोडामार्ग येथील मे. दिवाणी न्यायालयायामध्ये दाखल केलेला रे.द.मु.नं. ४१/२०१८ हा दावा रद्द करून काढून टाकलेला होता. त्यानंतर रे.द.मु.नं. ४१/२०२३ या दाव्यामध्ये कंपनीच्या संचालकां विरुद्ध दिलेला दिनांक २१/०९/२०२३ रोजीचा Status Quo आदेश Vacated/रद्द केलेला आहे. एवढेच नाही तर काल दिनांक २३/०९/२०२४ रोजी त्याच दिवाणी न्यायालयाने रे.द.मु.नं. २८/२०२४ या दाव्यामध्ये देखील दिनांक १२/०७/२०२४ रोजी पारीत केलेला तूर्तातूर्त बांधकाम मनाई आदेश वादीचा/ग्रामस्थांचा अर्ज नामंजूर करत Vacated/रद्द केलेला आहे. कंपनी आणि सासोली ग्रामस्थ यामध्ये सासोली ग्रामस्थावर होणारा अन्याय हा कायद्याच्या चौकटीत अन्याय होणारा नाही कि काय? सासोली तेथील ग्रामस्थांना गुमराह केले जात आहे कि काय? कंपनीची बाजू कायदेशीर आहे कि काय? जमावबंदी आदेश लागू असताना लोकावर गुन्हे दाखल होऊ शकतील याची पूर्व कल्पना असताना आंदोलन करणे योग्य आहे का? राजकीय स्टंटबाजीसाठी गरीब जनतेचा जीव धोक्यात घालणे योग्य आहे का? कि केवळ राजकीय स्वार्थापोटी अन्याय होतो असे भासवून सासोली ग्रामस्था आणि कंपनी चा वाद मोठा करून फायदा मिळवण्याचा हेतू आहे? असे अनेक प्रश्न सिंधुदुर्गातील जनतेचा मनात निर्माण होऊ लागले आहेत.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

