जिल्हा रुग्णालय बचाव समितीची बैठक..
*🛑 जिल्हा रुग्णालय बचाव समितीची बैठक..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-२४:-* सिंधुदुर्गनगरी येथे असलेले जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गनगरी येथेच रहावे, ते कुठेही स्थलांतरित करण्यात येऊ नये. या मागणीला सिंधुदुर्गनगरी पंचक्रोशीतून पाठिंबा मिळविण्यासाठी तसेच सिंधुदुर्गनगरीतील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ओरोस रवळनाथ मंदिर येथे ओरोस पंचक्रोशीतील ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय बचाव समितीमार्फत देण्यात आली. कुठल्याही जिल्ह्यात ज्या ठिकाणी शासकीय महाविद्यालय असते,
त्याठिकाणी एकत्रित जिल्हा रुग्णालय असते. त्यामुळे कुणीतरी स्थलांतरित करण्याची मागणी केली असली तरी प्रशासन व शासनाने त्याचा विचार करू नये, ही ठाम भूमिका मांडण्यासाठी काही नागरिक सोमवारी एकत्रित येऊन जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गनगरी येथेच रहाण्याच्या भूमिकेवर सर्वस्तरातून पाठिंबा मिळावा, यासाठी २५ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता ओरोस रवळनाथ मंदिर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा रुग्णालय बचाव समितीने केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_