मराठवाड्याला नामांतर हवे की, मक्याला भाव?
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह
🎴औरंगाबाद,दि.१६: गेले काही दिवस मराठवाड्यातील वातावरण नामांतराच्या चर्चेने गढूळ झाले आहे. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून सर्वत्र बॅनरबाजी करण्यात आली आहे. ‘माझे पीक, माझी जबाबदारी’ स्विकारत मराठवाड्याच्या जनतेने मक्याच्या दराचा प्रश्न ऐरणीवर आणला पाहिजे असा मुद्दा मांडला जात आहे.
वृत्तसंस्थाकडील माहितीनुसार लवकरच चीनकडूनही एक लाख टन मका आयात केला जाणार असून, विशाखापट्टणम पोर्टवर ($210/ton FOB) १५५० रुपये प्रतिक्विंटल रेट्सनुसार ३५ हजार टनाची पहिली खेपही लवकरच रवाना होईल. भारताकडून आयातीत मक्यापासून चीन इथेनॉलनिर्मिती करणार असल्याचे कळते.
याबाबत प्रश्न असे आहेत की,
१) चीनला जर मका आयातकरून इथेनॉलची पडतळ-पॅरिटी बसत असेल, तर भारत व महाराष्ट्र यासंदर्भात नेमका कुठे कमी पडतोय? असा प्रश्न आहे.
२) पोल्ट्री व कॅटलफीड + स्टार्च बरोबरच इथेनॉल सेक्टरसारखा नवा ग्राहक भारतीय मक्याला मिळावा यासाठी काय संरचना उभी करायला हवी?
३) राज्यात एकूण मका उत्पादनातील केवळ एक टक्काच मका आधारभावाने (MSP) खरेदी होतोय, याबाबत केंद्र वा राज्य सरकार कुठे कमी पडतेय?
४) अलिकडेच, धान्यांपासून इथेनॉल सुमारे साडेचार हजार कोटींची व्याज अनुदान योजना उद्योगांसाठी जाहीर झाली आहे, त्या रुपाने किती गुंतवणुक आपल्या मका उत्पादक तालुका, जिल्ह्यात येणार आहे? इत्यादी, इत्यादी. हे प्रश्न औरंगाबाद जालन्यासह उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींना विचारायला हवेत आणि पुढे लोकप्रतिनिधी म्हणजेच ज्यांना आपण लॉ मेकर म्हणतो, त्यांनी विधिमंडळ-संसदेत यावर चर्चा करून कायदे-धोरणे आखून त्याची अंमलबजावणी करणे अपेक्षित
हे सर्व घडत नाहीये म्हणूनच मक्याला दीर्घकाळपर्यंत किफायती भाव मिळत नाही. एखादा तालुका वा मतदारसंघाचे संपूर्ण अर्थकारण मक्यासारख्या पिकावर अवलंबून असेल, आणि त्याच्याशी संबंधित विषय जर तेथील माध्यमे व राजकीय पक्षांचा नसेल अशा व्यवस्थेला काय म्हणावे असा प्रश्र विचारला जात आहे.
*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*
*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*
*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*
*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*
*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*
*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*
*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/
*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/
*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/
*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/
*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*
*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*
*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*
*🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

