कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

मंत्री केसरकरांनी जर्मनी च्या रोजगारांच्या गोष्टी सांगून दिशाभूल करु नये

*🛑मंत्री केसरकरांनी जर्मनी च्या रोजगारांच्या गोष्टी सांगून दिशाभूल करु नये*

*🛑आशिष सुभेदार यांची टिका*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी, दि-२३:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना जर्मनीमध्ये रोजगार देण्याची घोषणा करणाऱ्या दीपक केसरकर यांनी सावंतवाडीतील वेरोनियम कंपनीने फसवणूक केलेल्या 210 कर्मचाऱ्यांचे पगार मिळण्यासाठी आणि त्यांना नव्याने रोजगार मिळवून द्यावा नाहक जर्मनीच्या गोष्टी सांगून त्यांची दिशाभूल करू नये. सावंतवाडी मतदारसंघात रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे या ठिकाणी रोजगार नसल्यामुळे अनेक युवकांना जिल्ह्या बाहेर काम करावे लागत आहे गोव्यासारख्या ठिकाणी येतात असताना अपघात होऊन अनेक युवक मृत्यू पडत आहेत त्यामुळे ऐन उमेदीच्या काळात अनेकांना आपली मुले गमवावी लागत आहे त्यामुळे मातापित्यांचे शिव्या शाप घेण्यापेक्षा त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून लोकांचे आशीर्वाद घ्यावेत नाहक कोटीच्या घोषणा करून किंवा रोजगार आणण्याच्या घोषणा करून लोकांची दिशाभूल करू नये अन्यथा येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही विरोनियम कंपनी ही दीपक केसरकर यांनी आणली होती त्या कंपनीचे मुख्य संचालक हे केसरकर यांचे मित्र होते त्यांना सिंदूरत्न मधून अनेक ठेके देण्यात आले होते
मात्र आता कर्मचाऱ्यांची फसवणूक झाल्यानंतर यावर काहीच बोलण्यासाठी केसरकर तयार नाहीत त्यामुळे मुलांचे होणारे नुकसान जबाबदार कोण याचे उत्तर केसरकरांनी दयावे

आशिष सुभेदार
सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार परशुराम उर्फ (जीजी) उपरकर समर्थक.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!