कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

जिल्हास्तरीय थ्रो – बॉल स्पर्धेत मडुरा हायस्कूलचे वर्चस्व..

*🛑 जिल्हास्तरीय थ्रो – बॉल स्पर्धेत मडुरा हायस्कूलचे वर्चस्व..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-२३:-* तुळसुली येथे पार पडलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय थ्रो-बॉल स्पर्धेत 14 वर्षे वयोगटातील मुलगे व मुलींच्या संघाने विजेतेपद मिळवून सलग दुसऱ्या वर्षी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करून विभागीय स्पर्धेसाठी दोन्ही संघ पात्र ठरले आहेत.17 वर्षे वयोगटातील मुलगी व मुली दोन्ही संघ उपविजेते ठरले.या विजयामुळे सर्व खेळाडू, क्रीडाशिक्षक महेश नाईक व मुख्याध्यापिक सायली परब यांचे कौतुक होत आहे.
मुलींच्या संघामध्ये अलिषा गावडे,आर्या गवस,उर्वशी शेर्लेकर, क्लेरिसा रोडरिक्स,चैत्रा नाईक,तपस्या धुरी,दृष्टी सातार्डेकर,पलक गावडे,प्रियांका तूयेकर, सानिका गावडे,स्नेहा केरकर,हर्षदा नाईक, निधी किडजी,श्रेया गावडे तर मुलांच्या संघांमध्ये चिन्मय नाईक,कृष्णा गावडे, गोविंद राणे,महादेव सावंत,यथार्थ पंडित, यशदीप गावडे,रमेश परब,रोहित केणी,लक्ष सामंत,विश्राम परब, सोहंम पाडलोस्कर, सहदेव पडलोसकर,वेदांत गावडे या सर्व विजयी खेळाडूनी न्यू इंग्लिश स्कुल मडुराचे नावलौकिक वाढवले आहे.संस्थेचे कार्याध्यक्ष,सचिव व सर्व कार्यकारीनी सदस्य,शालेय समिती सदस्य,पालक शिक्षक संघ व पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!