मानवता विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी केले माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे अभिनंदन..
*🛑मानवता विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी केले माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे अभिनंदन..*
*🛑माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची जागतिक कृषी मंच ( WAF ) मंडळावर झाली आहे नियुक्ती.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :नितिन गावडे*
*🎴सावंतवाडी, दि-२३:-* मानवता विकास परीषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची जागतिक कृषी मंच( WAF ) मंडळावर नियुक्ती झाल्याबद्दल विशेष अभिनंदन केले आहे. याबद्दल बोलताना मानवता विकास परीषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत म्हणाले की जागतिक अन्न व कृषी क्षेत्रातील सुरेशजी प्रभू यांचा गाढा अभ्यास व योगदान आहे. कोकण तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला आकार येण्यासाठी त्यांची झालेली निवड ही अत्यंत मोलाची ठरेल. जागतीक कृषी मंच हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील कृषी विकासाला चालना देत असतो म्हणून कृषी क्षेत्रातील तज्ञ, विचारवंत एकत्र येऊन व्यापार, रोजगार यांसाठी कोकणातील संधी वाढतील.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

