🛑 गोरगरिबांच्या जमिनी परप्रांतीय व धन दांडग्याच्या घशात घालायला देणार नाही ; शिवसेन जिल्हाप्रमुख संदेश परकर
🛑 संदेश पारकर यांनी भूमी अभिलेख कार्यालयावर दिली धडक
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी , दि -२३:- सासोलीत सगळे नियम धाब्यावर बसून गोरगरिबांच्या जमिनी अनधिकृतपणे ताब्यात घेण्याचा सपाटा सुरू आहे. मात्र अशाप्रकारे गोरगरिबांच्या जमिनी परप्रांतीय व धन दांडग्याच्या घशात घालायला देणार नाही असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी आज येथे दिला. दरम्यान याच्या विरोधात उद्या सासोली येथे महाविकास आघाडीच्या माध्यमातून सासोली येथे मोठे जन आंदोलन उभारण्यात येणार असल्याची माहिती देखील श्री पारकर यांनी यावेळी दिली. श्री पारकर यांनी आज येथील भूमी अभिलेख कार्यालयात भेट देत विविध प्रश्नांबाबत यावेळी त्यांना जाब विचारण्यात आला.
यावेळी श्री पारकर पुढे बोलताना म्हणाले ही सिंधुदुर्गची जनता अशा लोकांना कदापि माफ करणार नाही असून यात जे कोण दोषी अधिकारी असतील त्यांना कदापिही सोडणार नाही असा इशाराही श्री संदेश पारकर यांनी यावेळी दिला. दरम्यान केसरकर यांनी बाहेरच्या मतदारसंघातील लोकांनी येऊन आपल्या मतदारसंघात ढवळाढवळ करू नये असे म्हटले होते त्याला उत्तर देताना पारकर म्हणाले की केसरकर हे राज्याचे मंत्री असून ते देखील राज्यात अनेक ठिकाणी फिरतात त्यामुळे केसरकर यांचे काही दिवस शिल्लक आहेत त्यामुळे एक्सपायरी झालेल्या केसरकर यांनी आम्हाला ज्ञान शिकवू नये असा उपरोधिक सल्लाही पारकर यांनी यावेळी दिला.
यावेळी त्यांच्यासोबत बाळा गावडे शब्बीर मणियार शैलेश गंवढळकर, आबा सावंत आदी शिवसैनिक उपस्थित होते.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

