मालवण आयटीआयमध्ये उद्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मेळावा
*🛑मालवण आयटीआयमध्ये उद्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मेळावा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-२३:-* बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत विविध कंपन्या, आस्थापना, शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्था कार्यालये आदीमध्ये सहा महिन्यांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मालवण या संस्थेमध्ये २४ रोजी सकाळी ११ वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवार दहावी अथवा बारावी उत्तीर्ण असल्यास ६००० रुपये विद्यावेतन, उमेदवार औ. प्र. संस्था अथवा पदविका प्रशिक्षण उत्तीर्ण असल्यास ८००० रुपये विद्यावेतन, उमेदवार पदवीधर अथवा पदव्युत्तर उत्तीर्ण असल्यास १०००० रुपये विद्यावेतन मिळणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य सचिन संखे यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

