कुडाळकोकणमहाराष्ट्र

टेलरिंग व्यावसायिकासह दोघांना ऑनलाईन लाखाचा गंडा..

*🛑 टेलरिंग व्यावसायिकासह दोघांना ऑनलाईन लाखाचा गंडा..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-२३:-* ‘मी भारतीय सैन्यदलातून बोलत आहे. मला सैन्यदलातील सैन्यासाठी आवश्यक असलेला गणवेश शिवून घ्यायचा आहे’, असा बहाणा करुन कुडाळ तालुक्यातील एका टेलरिंग व्यावसायिकासह अन्य एका व्यक्तीला मिळून १ लाख २ हजार रु. ला ऑनलाईन गंडा घालण्याचा प्रकार दोन दिवसांत कुडाळ तालुक्यात घडला. या दोघांच्या बँक खात्यावरील ही रक्कम हडप केली. यातील एकाच्या खात्यातील उर्वरित दोन लाख रु. सुदैवाने वाचले. कुडाळ तालुक्यातील एका टेलरिंग व्यावसायिकाला दूरध्वनी आला आणि त्या व्यक्तीने मी सैन्यदलात असून सैन्यासाठी आवश्यक असलेला गणवेश शिवून घ्यायचा आहे, असे सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने त्या टेलर व्यावसायिकाच्या आजूबाजूला असलेली दुकाने व व्यवसायांचे अगदी हुबेहूब वर्णन करीत त्याचा विश्वास संपादन केला. दूरध्वनी केलेल्या त्या समोरील व्यक्तीने सांगितलेली सर्व प्रक्रिया टेलरिंग व्यावसायिकाच्या मुलाने पूर्ण
केली. त्याच्या बँक खात्याचेही सविस्तर वर्णन समोरच्या व्यक्तीने केले आणि त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवत त्याच्या खात्यावर असलेल्या ५२ हजार २०० रु. रकमेपैकी ५२ हजार रु. आपल्या खात्यात वळते केले. त्यानंतर त्याने तुमचे खाते काही कारणाने आता बंद झाले आहे. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या व्हॉट्सअॅपवरून आपल्याला कॉल करायला सांगितला व त्यांच्याही खात्यावरील ५० हजार रु. रक्कम आपल्या खात्यात वळती केली.
या दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात अडीच लाख रु. रक्कम होती. मात्र, त्याच्या खात्यातील पैसे काढण्याची मर्यादा पन्नास हजार रुपयेच असल्याने त्याला उर्वरित रक्कम वळती करता आली नाही. त्यामुळे सुदैवाने दोन लाख रु. रक्कम वाचली. आपले पैसे गेल्याचे लक्षात येताच त्या व्यक्तीने कुडाळ पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी प्रथम संबंधित बँकेत जाऊन बैंक खाते बंद करण्याचा सल्ला त्याला दिला. मात्र, संबंधित बँकेने सहकार्य केले नाही. त्यामुळे त्याने सायबर क्राईमकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!