आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रराजकीयशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 मंत्री दीपक केसरकर यांनी आज आडाळी एमआयडीसीची केली पाहणी ..

🛑 रोजगार उपलब्ध करून देणार व खासदार नारायण राणे यांचे स्वप्न सत्यात उतरविणार ; मंत्री दीपक केसरकर

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग , दि – २०:- शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री , महाराष्ट्र राज्य मंत्री दीपक केसरकर यांनी आज आडाळी एमआयडीसी ची पाहणी केली. यावेळी काही औषधी कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक देखील उपस्थित होते . आडाळी एमआयडीसीत रोजगार उपलब्ध करून खासदार नारायण राणे यांचे स्वप्न सत्यात उतरविणार असे देखील मंत्री केसरकर यांनी आज आडाळी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले .
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की , जस्तीत जस्त फार्मा कंपन्या आणण्यावर आपण भर देणार व आडाळी एमआयडीसीत वायु प्रदूषण होणार नाही याची काळजी घेत असेच प्रकल्प येथे सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले .
यावेळी शिवसेना युवा तालुकाप्रमुख भगवान गवस , तालुका संघटक गोपाळ गवस , उपतालुका प्रमुख मायक लोबो , शहर प्रमुख योगेश महाले , विभाग प्रमुख रामदास मेस्त्री , सरपंच पराग गावकर , विठू शेटवे , गुरू सावंत , सुमीत गवस सज्जन धाऊस्कर , नंदु गावकर , दाजी गावकर , नीळकंठ गावकर प्रविण गावकर आदी उपस्थित होते .

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!