चराठ्या मध्ये बंदुकधारी सुरक्षारक्षकामुळे दहशत..
*🛑 चराठ्या मध्ये बंदुकधारी सुरक्षारक्षकामुळे दहशत..*
*🛑 भाजपचे सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष क्लेटस फर्नांडिस यांचा आमरण उपोषणाचा इशारा..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२०:-* सावंतवाडी तालुक्यातील चराठे गावात भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचे वास्तव्य आहे,त्या ठिकाणी बंदूकधारी लोकांचा वावर असल्याने भितीचे वातावरण निर्माण होते म्हणून आपण या विरूद्ध दाद मागण्यासाठी २ ऑक्टोबर गांधी जयंती दिवशी पोलीस ठाण्या बाहेर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन भाजपचे सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष क्लेटस कैतान फर्नांडिस यांनी पोलिस निरीक्षकांना दिले आहे, त्यामुळे भाजप मधील अंतर्गत वाद या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहेत..तर संबंधित बंदूक धारक हे परावाधारक असून ते बंगल्या बाहेर सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. भाजपचे सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष व चराठे येथील रहिवासी क्लेटस फर्नांडिस यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात याबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाला बसणार असल्याचे म्हटले आहे,चराठा ग्रामपंचायत कडे वारंवार तक्रार करूनही त्याची दखल न घेतल्याने फर्नांडिस यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे्
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

