वर्ल्ड फूड इंडिया’साठी सिंधुदुर्गातून खारेपाटणच्या बचतगटाला संधी
*🛑वर्ल्ड फूड इंडिया’साठी सिंधुदुर्गातून खारेपाटणच्या बचतगटाला संधी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴खारेपाटण, दि-२०:-* नवी दिल्ली येथे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने १९ ते २२ सप्टेंबर या कालावधीत ‘वर्ल्ड फूड इंडिया-२०२४’ हे भव्य प्रदर्शन आयोजित केले आहे. प्रदर्शनासाठी सिंधुदुर्ग जिल्हयातून एकमेव खारेपाटण येथील श्री समर्थ कृपा महिला बचत गटाला संधी प्राप्त झाली आहे. या बचत गटाच्या महिला प्रतिनिधी सौ. जागृती जनार्दन पोटले यांची निवड झाली
आहे. जागृती यांना याबाबतचे पत्र नोडल अधिकारी तथा संचालक कृषी आयुक्तालय, महाराष्ट्रतर्फे प्राप्त झाले. त्यानुसार जागृती विमानाने दिल्ली येथे रवानाही झाल्या. जागृती यांनी श्री समर्थ कृपा महिला बचत गटाच्या माध्यमातून स्थानिक कोकणी पदार्थ बाजारात आणून इतर महिलांनाही रोजगार, व्यवसायाची संधी प्राप्त करून दिली आहे. याबाबत तत्कालीन केंद्रीय लघु, सुक्ष्म, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आपल्या खात्यातर्फे जागृती यांचा सत्कारही केला होता. तर केंद्र सरकार आयोजित राष्ट्रीय प्रदर्शनामध्ये सहभागाची संधी प्राप्त झाल्याबद्दल जागृती यांचे खारेपाटण सरपंच सौ. प्राची इस्वलकर, माजी सरपंच रमाकांत राऊत आदींनी अभिनंदन केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
