जलजीवन मिशनचा माईणचा ठेका रद्द.
*🛑 जलजीवन मिशनचा माईणचा ठेका रद्द..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-२०:-* जलजीवन मिशनअंतर्गत माईण येथील नळपाणी पुरवठा योजना दुरुस्ती करण्याचे काम मंजूर होते. या कामाचा ठेका रामदास विखाळे यांना देण्यात आला होता. मात्र, कार्यारंभ आदेशातील अटी- शर्तीनुसार मुदतीत काम पूर्ण न केल्याचा ठपका ठेवत जलजीवन मिशनअंतर्गत या योजनेच्या दुरुस्तीचा ठेका रद्द करण्याचा आदेश जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी काढला आहे. तसेच जि. प. च्या सर्व विभागप्रमुखांनी यापुढे श्री. विखाळे यांना कोणत्याही कामाचा मक्ता देऊ नये, असेही या आदेशात म्हटले आहे. या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम ८० लाख ८७ हजार ६०० रु. व निविदा रक्कम ६४ लाख ९३ हजार ९७० रु. होती. नळयोजना दुरुस्ती करण्याचा आदेश २९ सप्टेंबर २०२२ रोजी देण्यात आला होता. त्यानुसार करारनामा अट-
शर्तीनुसार काम पूर्ण करण्याची विहीत मुदत ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत होती. कार्यारंभ आदेशातील अटी-शर्तीनुसार काम पूर्ण करण्यासाठी दिलेली विहीत मुदत संपलेली आहे. या कामाची बी-१ निविदेच्या अटी-शर्तीमधील खंड २ नुसार कामाची प्रगती राखलेली नाही. परिणामी या भागातील जनतेस पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. त्यानुसार या मक्तेदाराची जबाबदारी निश्चित करण्याकामी उपअभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा) उपविभाग, कणकवली यांची शिफारस विचारात घेऊन बी- १ निविदेच्या अटी-शर्तीमधील बाब क्रमांक १९ मधील कंत्राटदारांची १९६१ च्या अॅप्रोटिस अॅक्टप्रमाणे तसेच त्या अन्वये वेळोवेळी निघालेल्या आदेशाचे पालन करण्याची जबाबदारी राहील, असे म्हटलेले होते. मात्र, असे करण्यास ठेकेदार पात्र न ठरल्यामुळे हा मक्ता रद्द करण्यास या आदेशान्वये मान्यता देण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

