🛑 गोडबोले क्लासेसचे अमेय गोडबोले राष्ट्रीय राज्य पुरस्काराने सन्मानित
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण , दि -१९:- चिपळूण येथील गोडबोले क्लासेसचे संस्थापक संचालक अमेय गोडबोले यांना पुणे येथील बेलगावे फाउंडेशन सांगली आणि ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे भारतीय समाजरत्न सोशल एज्यूकेटर ऑफ द इअर’ राष्ट्रीय पुरस्कार व खेड येथील रिजनल टीचर ऑर्गनायझेशन यांच्यातर्फे महाराष्ट्र आयडियल टीचर ऑफ द इअर’ हा राज्यस्तरीय पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. अमेय गोडबोले हे गोडबोले क्लासेसच्या माध्यमातून गेल्या १३ वर्षांपासून विद्यार्थी घडवण्याचे काम करत आहेत. ते क्लासव्यतिरिक्त विद्यार्थी, पालक व इतर नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक व सामाजिक विषयावर मान्यवरांची व्याखाने, प्रशिक्षणे आयोजित करतात. त्यांच्या क्लासमध्ये सातवी
ते बारावी माध्यमिक बोर्ड, सीबीएसई, इंग्रजी, सेमी इंग्रजी,
मराठी माध्यमातील मुलांना त्यांच्या बुध्दीनुसार विशेष मार्गदर्शन देऊन शैक्षणिक प्रगतीसाठी प्रोत्साहित गोडबोलेकेले जाते. त्यांच्या क्लासने १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. इतर संस्थांमध्येही अध्यापनाचे काम करतात. त्यांच्या एकूण शैक्षणिक व सामाजिक कामामुळे या अगोदरही त्यांना ‘ग्यानभूषण, आयडॉल ऑफ
महाराष्ट्र गुरुवंदना, गोवा येथील राष्ट्रीय आदर्श शिक्षक आदी
पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांना हे दोन्ही पुरस्कार २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पुणे व खेड येथे काळकाई मंदिर, भरणे येथे एकाचवेळी वितरित
त्यांना केला जाणार आहे. आहे. मिळालेल्या या दोन्ही पुरस्कारांमुळे पालक, विद्यार्थी व इतर मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन केल जात आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

