सावंतवाडी मतदारसंघात लॅण्डमाफीया आमदार होण्याची स्वप्ने पाहतात -संजू परब..
*🛑 सावंतवाडी मतदारसंघात लॅण्डमाफीया आमदार होण्याची स्वप्ने पाहतात -संजू परब..*
*🛑 लवकरच त्या लॅण्ड माफीया चे नाव पुराव्या सहीत जाहिर करेन..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१९:-* मतदारसंघात काही लॅंडमाफीया धुडगूस घालत आहेत. काहींना आमदार व्हायचे आहे. जनतेच्या जमिनी घेऊन त्या गोरगरिबांचे पैसे ठेवत आहेत. स्वतः ला भविष्यात होणारी अटक टाळण्यासाठी आमदार होण्याची स्वप्न बघत आहेत. अशा लोकांपासून जनतेन सावध रहावे. या लॅंडमाफीयाचे नाव व प्रताप भविष्यात पुराव्यासकट व त्या गोरगरिबांना सोबत बसवून जाहीर करेन असा इशारा भाजपचे उपाध्यक्ष संजू परब यांनी दिला आहे. ते म्हणाले, काही दिवस मी गप्प होतो. माझ्या नेत्यांनी तोंडाला आवर घाल अस सांगितले होते. मात्र, माझ्या नेत्यांनी आता मला बोलण्याची मुभा दिली आहे. नेत्यांकडून ग्रीन सिग्नल मला मिळाला आहे. त्यामुळे या लॅंडमाफीयाचे नाव ज्या
गोरगरिबांच पेमेंट झाली नाहीत म्हणून रडत आहेत अशांना सोबत घेऊन जाहीर करेन असा प्रहार केला. लोक दोन-दोन वर्षे त्यांच्या कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. त्यामुळे यापुढे जनतेन आशांपसुन सावध रहावे,बळी पडू नये, आजपासून माझी भुमिका स्पष्ट असेल. मी कुणाला घाबरलो नाही, घाबरत नाही असं मत श्री. परब यांनी व्यक्त केले. दरम्यान, नाव जाहीर न केल्यानं भाजपात हे लॅंडमाफीया आले किंवा असतील तर भुमिका काय अस विचारले असता संजू परब म्हणाले, या लॅंडमाफीयाला कधीही भाजपचे तिकीट मिळणार नाही. त्यांना काही मिळणार नाही. लवकरच नाव जाहीर करेन, निवडणूक जाहीर होताच सगळी माणसे आणून बसवतो. मात्र लॅंडमाफीयाला आमदारकी मिळणार नाही असं भाजप उपाध्यक्ष संजू परब यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे, परिक्षित मांजरेकर, मोहीनी मडगावकर, संजय वरेरकर, विनोद सावंत, क्लेटस फर्नांडिस आदी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

