जामसंडे येथे २१ रोजी कलाकारांचा मेळावा
*🛑जामसंडे येथे २१ रोजी कलाकारांचा मेळावा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि-१९:-* कलाकारांचे संघटन नसल्यामुळे कोकणातील कलाकारांना अनेक संकटाना सामोरे जावे लागते. शासनाच्या कलाकारांसाठी असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. एखादी योजना पोहोचलीच तर त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी अनेक अडचणी जाणवतात. यासाठीच या कलाकार मेळाव्याचे आयोजन २१ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वा. खरेदी विक्री संघ जामसंडे येथे करण्यात आले आहे.
मेळाव्यात मुख्यतः सर्व क्षेत्रातील कलाकारांची नोंदणी केली जाणार आहे. देवगडला नाट्य परिषदेची शाखा सुरू करण्यासाठी नोंदणी महत्त्वाची ठरणार आहे. सध्या सुरू असलेल्या शासनाच्या कलाकार मानधन योजनेबाबतही चर्चा मेळाव्यात केली जाणार आहे. या कलाकार मेळाव्याचे मुख्य संयोजक
कलादिग्दर्शक व पिंपरी-चिंचवड नाट्य परिषद, साहित्य परिषद शाखेचे माजी कार्यवाह डॉ. गणेश उर्फ भाई बांदकर आहेत. कलाकार मानधन योजनेचे मार्गदर्शन करण्यासाठी मानधन समिती सिंधुदुर्गचे अध्यक्ष संतोष कानडे उपस्थित राहणार आहेत. हा कलाकार मेळावा भाजप किसान मोर्चा व सिंधु ग्रामविकास फाऊंडेशन यांच्या आयोजनातून होणार आहे. यासाठी प्रमुख अतिथी माजी आमदार अॅड. अजित गोगटे असणार आहेत. नाट्य परिषद शाखा संबंधित प्रमोद नलावडे, चारुदत्त सोमण, सिंधु ग्रामविकास फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनीलदत्त करंगुटकर व उपाध्यक्ष डॉ. कृष्णा बांदकर उपस्थित रहाणार आहेत. कलाकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी ८०८०६२०७१५ या नंबरवर संपर्क साधावा.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
