अक्षय साईल आत्महत्या प्रकरणातील आठ संशयित अद्यापही पसार..
*🛑 अक्षय साईल आत्महत्या प्रकरणातील आठ संशयित अद्यापही पसार..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१९:-* कोलगाव येथील अक्षय साईल याच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणातील गुन्ह्यातील काही संशयित अद्यापही पसार आहेत. अक्षयने केलेल्या आत्महत्येची घटना घडून पंधरा दिवस उलटले, तरी अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाही. ‘पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत,’ अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. अक्षय साईल या युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणाच्या गुन्ह्यात तेरा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करत संशयित अजित मठकरसह पाचजणांना अटक केली. काहीजणांची अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव न्यायालयाने पोलीस कोठडीनंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. मात्र, या गुन्ह्यातील आठ संशयित पसार आहेत. त्यातील काहीजणांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, त्यांना जामीन मंजूर झाला की नाही, या निर्णयाबाबत पोलिसांकडे अधिकृत माहिती नसल्याचे सांगण्यात आले.
काही संशयित मुंबईत या गुन्हयातील काही संशयित मुंबईतील आहेत, तर काही स्थानिक आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके मागावर आहेत. लवकरच पसार संशयितांना अटक करण्यात यश येईल, असे पोलिसांनी सांगितले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

