कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या आमदार निधीतून माजगांव आरोग्य उपकेंद्राला वैद्यकीय कामकाजासाठी कॉम्प्युटर व प्रिंटर प्रदान..

*🛑 शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या आमदार निधीतून माजगांव आरोग्य उपकेंद्राला वैद्यकीय कामकाजासाठी कॉम्प्युटर व प्रिंटर प्रदान..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१८:-* महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या आमदार निधीतून माजगांव आरोग्य उपकेंद्राला वैद्यकीय कामकाजासाठी कॉम्प्युटर व प्रिंटर मंजूर करण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते माजगांव आरोग्य उपकेंद्राला सुपूर्द करण्यात आला. यावेळी उपतालुका प्रमुख श्री. संजय माजगांवकर, उपविभागप्रमुख श्री. रुपेश नाटेकर, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सुप्रिया धाकोरकर, आरोग्य सहाय्यक, निरवडे सौ. सारिका धूरी, आरोग्य सेवीका सौ. पी. ए. नाईक, आरोग्य सेवक श्री. एस. एस. वेटे, आशाताई सौ. अक्षता सावंत, सौ. सुजाता धुरी, श्रीम. नेहा जाधव, श्रीम. गायत्री मयेकर, श्रीम. अर्चना कासार, श्रीम. सुजाता सावंत. श्री. चंद्रकांत रंगसुर व ग्रामस्थ उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!