मनसेच्या सावंतवाडी शहराध्यक्ष पदी अँड. राजू कासकर
*🛑 मनसेच्या सावंतवाडी शहराध्यक्ष पदी अँड. राजू कासकर*
*🛑जिल्हाध्यक्ष ॲंड. अनिल केसरकर यांची घोषणा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :नितीन गावडे*
*🎴सावंतवाडी , दि-१७:-* मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने आज सावंतवाडी शहर अध्यक्ष पदी अँड. राजू कासकर यांची तर सावंतवाडी तालुका सचिव पदी सतीश आकेरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहॆ. या बाबतची घोषणा जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांनी केली. दरम्यान या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनसे नेते संदीप दळवी, व अन्य पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहॆ. लवकरच पक्षाची उर्वरीत कार्यकारणी जाहिर करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांनी स्पष्ट केले आहॆ.
आता पर्यंत ॲंड. राजू कासकर यांनी पक्षासाठी अनेक पदावर काम केले आहे, प्रत्येक पद भूषवताना योग्य न्याय दिला आहे. श्री.कासकर हे मनसेप्रणीत एस .टी कामगार सेना जिल्हाध्यक्ष म्हणुन सध्या कार्यरत आहेत. तसेच स्वराज्य संघटनेचे प्रमुख पदाधिकारी म्हणुन कार्यरत ही आहेतं. मनसे पक्षाच्या स्थापनेपासून पक्ष प्रमुख राज ठाकरे साहेब यांच्या सोबत आतापर्यंत अनेक त्यांनी भूषविली आहेतं…
सावंतवाडी तालुका प्रमुख म्हणुन काम करत असताना पक्ष वाढीसाठी मोठं योगदान आहे. राजकीय अनुभव प्रदीर्घ असल्यामुळं ॲड. श्री.कासकर यांना ही मोठीं जबाबदारी देण्यात आली. आता पर्यंत अनेक समाज हितउपयोगी कार्य श्री.कासकर यांच्या हातून घडली. पक्ष वाढीसाठी ही मोठं योगदान दिलं आहे राजकारणाचां दांडगा अनुभव, कुशल वक्तव्य यामुळं पक्ष संघटना वाढविण्याच्या हेतूने श्री. राजू कासकर यांना या पदाची मोठीं जबाबदारी देण्यात आली आहे. सावंतवाडी तालुक्यातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्या तसेच मित्रपरिवारांकडून ॲड.राजू कासकर यांनां पुढील वाटचालीस भरभरून शुभेछा देण्यात येत आहे. यावेळी राजू कासकर यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आहे. पक्ष संघटना ,कार्यकर्ते ,पदाधिकारी आणि तरुण उमेदी कार्यकर्त्यांना एकत्रित घेवून पक्ष वाढीसाठी सतत प्रयत्न करू, व शहरात पक्षाला पुन्हा नव्याने उभारी देऊ असेही श्री.कासकर यांनी यावेळी आपलं मत व्यक्त केलं आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_